Daily Yoga Classes – कात्रज
पारंपरिक हठयोग · सकाळी बॅच · वैयक्तिक मार्गदर्शन
योग उन्नती का?
आमच्या वर्गात :
प्राणायाम आणि नाद योग
शास्त्रीय हठयोग
मार्गदर्शित ध्यान
विद्यार्थी काय सांगतात
Akshay J, IT Professional, 32
"या योग वर्गामुळे माझ्या पाठदुख्यामध्ये खूप सुधारणा झाली."
Meera S, Housewife, 45
"आता मी अधिक सक्रिय आणि शांत आहे."
कात्रज चौकापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर
Yoga Unnati Studio, Shivshambonagar Lane no 1,
Katraj Kondhwa Road, Pune - 46
Near Katraj Chowk
शुल्क : ₹ 999 / महिना · आधी मोफत ट्रायल घ्या
मर्यादित जागा उपलब्ध आहेत, आपली जागा आरक्षित करण्यासाठी खाली संपर्क करा :
Yoga Classes in Katraj, Pune
Yoga Unnati offers traditional Hatha Yoga classes in Katraj, Pune, designed to bring balance to body, mind, and energy. Located near Katraj Chowk, our studio provides a शांत आणि अनुभवसंपन्न वातावरण for daily yoga practice.
Our sessions include asanas, pranayama, and meditation, suitable for beginners as well as regular practitioners. With a focus on alignment and awareness, our classes help improve flexibility, reduce stress, and enhance overall well-being.
If you are looking for yoga classes near Katraj, Pune, Yoga Unnati offers a structured and authentic approach rooted in classical yoga traditions.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
शास्त्रीय हठयोग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही. तो जागरूकता, योग्य संरेखन (alignment) आणि अंतर्गत संतुलन यांवर भर देतो. हा शरीर, मन आणि ऊर्जा यांचे सम्यक स्वास्थ्य साधणारा पारंपरिक योगपद्धतीचा भाग आहे.
सकाळी : 6:00 - 7:15 AM
Morning : 7:30 - 8:45 AM
होय, नक्कीच.
योग वर्गातील बहुतेक सहभागी प्रथमच योग करणारे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या
क्षमतेनुसार आवश्यक आसन-सुधारणा (modifications) दिल्या जातात, त्यामुळे
नवशिक्यांसाठी हा वर्ग पूर्णपणे योग्य आहे.
दररोजचे वर्ग एक शास्त्रीय योगिक दिनक्रम पाळतात. त्यामध्ये पुढील साधनांचा समावेश असतो:
- शास्त्रीय हठयोग आसने
- योगिक श्वसन (प्राणायाम)
- ध्यान (Meditation)
होय
ध्यान कार्यशाळांमध्ये तसेच रोजच्या मार्गदर्शित वर्गांमध्ये शिकवले जाते.
पत्ता:
सर्वे नं. 33/89,
योग उन्नती स्टुडिओ,
शिवशंभोनगर, लेन नं. 1,
पेट्रोल पंपासमोर, पुणे - ४६
Google Maps लिंक:
https://maps.app.goo.gl/uz1EcTqb61TXebot9